You are currently viewing खा.विनायक राऊत यांचा उद्याचा दौरा

खा.विनायक राऊत यांचा उद्याचा दौरा

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक  राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-:*

*रविवार दिनांक ११ जुलै २०२१ रोजी*

*सकाळी ११.०० वाजता-वेंगुर्ला मच्छिमार्केट लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती*

*दुपारी १२.३० वाजता-सावंतवाडी येथे चंद्रकांत कासार यांच्या मुलाच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थिती*

*जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =