You are currently viewing फसवणूक करणार्‍या “त्या” फायनान्स कंपनीवर गुन्हे दाखल करा; सावंतवाडी मनसेकडून पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर

फसवणूक करणार्‍या “त्या” फायनान्स कंपनीवर गुन्हे दाखल करा; सावंतवाडी मनसेकडून पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर

फसवणूक करणार्‍या “त्या” फायनान्स कंपनीवर गुन्हे दाखल करा; सावंतवाडी मनसेकडून पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर

सावंतवाडी

कमी दरात कर्ज उपलब्ध करुन देतो, असे सांगून सावंतवाडीतील अनेक लोकांची फसवणूक करणार्‍या संबंधित फायनान्स कंपनीच्या कर्मचारी व अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी आज मनसेच्यावतीने सावंतवाडी पोलिसांकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलिस निरिक्षक भरत धुमाळ यांच्याकडे देण्यात आले. संबंधित कंपनीने फसवणूक केल्यानंतर कोणाचीही तक्रार नसल्याचे सांगुन पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केला नव्हता. याबाबत मनसेने आज आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करा तसेच फसवणूक करण्यात आलेली रक्कम व धनादेश जप्त करा, अशी अशी त्यांनी मागणी केली आहे.

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, उपतालुका अध्यक्ष अतुल केसरकर, सुनील आसवेकर, उपशहर अध्यक्ष सिद्देश आकेरकर, सतीश आकेरकर, साहिल तळकटकर, राकेश परब, विष्णू वसकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =