You are currently viewing ओटवणे गावचा सुपुत्र श्री.साबाजी ( भाऊ) रामचंद्र पनासे याची भारतीय वायुसेना गरुड कमांडो मध्ये झाली निवड

ओटवणे गावचा सुपुत्र श्री.साबाजी ( भाऊ) रामचंद्र पनासे याची भारतीय वायुसेना गरुड कमांडो मध्ये झाली निवड

ओटवणे गावचा सुपुत्र श्री.साबाजी ( भाऊ) रामचंद्र पनासे याची भारतीय वायुसेना गरुड कमांडो मध्ये झाली निवड

सावंतवाडी

ओटवणे गावचा सुपुत्र श्री.साबाजी ( भाऊ) रामचंद्र पनासे याची भारतीय वायुसेना गरुड कमांडो मध्ये निवड झाली आहे.

आज देव दीपावली निमित्त श्री. संत सोहिरोबानाथ मंदिर मध्ये घेतलेल्या कार्यक्रमात श्री सांभाजी पनासे यांचा गौरव सत्कार करण्यात आला. तसेंच या कार्यक्रम प्रसंगी पनासे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन ही केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा