You are currently viewing व्हि पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे, 55×20 फुटी शिवफलकाचे अनावरण

व्हि पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे, 55×20 फुटी शिवफलकाचे अनावरण

*व्हि पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे, 55×20 फुटी शिवफलकाचे अनावरण*

सावंतवाडी

– शिवजयंती निमित्त 18 तारीख ला संध्याकाळी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला ते माडखोल पर्यंत शिवज्योत आणण्यात आली तसेच शिवजयंती दिवशी श्री देवी पावणाई मंदिर ते व्हि पी कॉलेज माडखोल पर्यंत पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला या सोहळ्यात खास आकर्षण सिंह गर्जना ढोल ताशा पथक कणकवली आणि विद्यार्थ्यांचे लेझीम पथक होते त्यानंतर शिवअभिषेक व शिवमुर्ती पुजन करण्यात आले तसेच महाराष्ट्रात पहिल्यांदाचा 55×20 फुटी शिवफलकाचे अनावरण करण्यात आले तसेच त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात प्रमुख वक्ते श्री अमित गोते पोलिस उपनिरीक्षक, सिंधुदुर्ग उपस्थित होते त्यांनी शिवकालीन विचार आणि सध्याच्यी पिढी यांवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी विचार मांडले यावेळी व्यासपीठावर प्रशासकीय अधिकारी श्री पंकज पाटील प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे सर, श्री अरूण पाटील सर, डॉ संदेश सोमनाचे सांस्कृतिक प्रमुख दिप्ती फडते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील शिवराज्य व्यवस्थापक कमिटी ने केले होते

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − one =