You are currently viewing पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सभा 5 जानेवारी  रोजी

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सभा 5 जानेवारी  रोजी

सिंधुदुर्गनगरी

जि.प. पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सभा बुधवार दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता बॅ.नाथ पै सभागृहात आयोजीत करण्यात आली असल्याचे सचिव, पशुसंवर्धन दुग्धविकास मासिक  समिती तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =