You are currently viewing कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपतींना अभिवादन…

कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपतींना अभिवादन…

कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपतींना अभिवादन…

कुडाळ

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, प्रांतीक सदस्य आत्माराम ओटवणेकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सच्चिदानंद कनयाळकर, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नझीर शेख,षओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष जयराम डिगसकर, तालुका उपाध्यक्ष कृष्णा बिबवणेकर, तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर, आनंद आकेरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − two =