You are currently viewing वेताळ गडावर शिवजयंती उत्साहात साजरी

वेताळ गडावर शिवजयंती उत्साहात साजरी

*🚩वेताळ गडावर शिवजयंती उत्साहात साजरी🚩*

मालवण

आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मालवण तालुक्यातील पेंडूर येथील वेताळगडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी दहा वाजता माजी सैनिक चंद्रशेखर जोशी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. हृदयनाथ गावडे यांचे *’जिजाऊ पुत्र शिवराय’* या विषयावर व्याख्यान झाले. वेदांत वेंगुर्लेकर याने शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी पंकज गावडे व योगेश येरम यांना दुर्ग मावळारत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सैनिक चंद्रशेखर जोशी, खरारे पेंडूर ग्रामपंचायत सदस्य संदिप सावंत, हेमांगी जोशी, संगम चव्हाण, अमित पाडावे, हृदयनाथ गावडे, प्रसाद सुतार, किरण सावंत, अनिकेत गावडे, साईश गावडे, कविश गावडे, सानवी गावडे, दुर्गेश गावडे, प्रसाद पेंडूरकर, रोहन राऊळ, संकेत परब, अक्षय कविटकर, उत्कर्षा वेंगुर्लेकर, वेदांत वेंगुर्लेकर, योगेश येरम, साईप्रसाद मसगे, लक्ष्मण फोफळे, गणेश नाईक, सुमित पेंडूरकर आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी अल्पोपहाराची सोय दिप्ती दशरथ बोभाटे, गणेश नाईक, उत्कर्षा वेंगुर्लेकर व संदिप सावंत यांनी केली. उपस्थितीतांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − ten =