You are currently viewing ओरोस येथे जिल्हा प्रशासनाकडून शिवजयंती उत्साहात साजरी….

ओरोस येथे जिल्हा प्रशासनाकडून शिवजयंती उत्साहात साजरी….

ओरोस येथे जिल्हा प्रशासनाकडून शिवजयंती उत्साहात साजरी….

सिंधुदुर्गनगरी

ओरोस येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यगीतचे गायन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यातून प्रज्वलीत केलेली शिवज्योत ओरोस पर्यंत दौड करून आणण्यात आली होती. या उपक्रमाचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा