You are currently viewing नांदोस येथे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा…

नांदोस येथे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा…

नांदोस येथे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा…

मालवण

मावळा प्रतिष्ठान आणि नांदोस ग्रामस्थांतर्फे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ व १९ फेब्रुवारी ला नांदोस गढी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

१८ रोजी सकाळी १० वाजता निबंध स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता कॅरम, बुद्धिबळ, कबड्डीच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत.

१९ रोजी सकाळी ९ वाजता मर्दानी खेळ, (लाठीकाठी, तलवार बाजी), वेशभूषा, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व शिवज्योत प्रज्वलित करणे. सायंकाळी ४ वाजता कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव आणि बक्षीस समारंभ, सत्कार समारंभ, रात्री ९ वाजता खास आकर्षण दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.

अधिक माहितीसाठी हेमंत माळकर (९४२०३८०८१८), डॉ. कमलेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा