You are currently viewing असलदे येथील रस्ता कामाचा आमदार राणे यांच्याहस्ते शुभारंभ…

असलदे येथील रस्ता कामाचा आमदार राणे यांच्याहस्ते शुभारंभ…

असलदे येथील रस्ता कामाचा आमदार राणे यांच्याहस्ते शुभारंभ…

कणकवली

तालुक्यातील असलदे गावातील श्रीदेव रामेश्‍वर मंदिर ते देवगड निपाणी या रस्ता कामाचा शुभारंभ आज आमदा नितेश राणे यांनी केला. या रस्त्यासाठी १ कोटी ७९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

असलदे गावातील रस्त्यासाठी निधी उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल आमदार श्री.राणे यांचे असलदे ग्रामस्थांच्यावतीने सरपंच चंद्रकांत डामरे, विकास कार्यकारी सोसायटी अध्यक्ष भगवान लोके, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, देवस्थान मानकरी विश्वनाथ परब, अनंत घाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी कणकवली खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगांव सरपंच भाई मोरजकर, रामचंद्र लोके, सोसायटी उपाध्यक्ष दयानंद हडकर, संचालक शामू परब, परशूराम परब, शत्रुघ्न डामरे, प्रकाश खरात, उदय परब, पत्रकार अनंत पाताडे,भालचंद्र साटम, हर्षदा वाळके, सुरेश मेस्त्री, बाबाजी शिंदे, सुभाष परब,संतोष घाडी, अजय घाडी, महेश लोके, संतोष जाधव, संतोष परब, प्रशांत परब, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर खोत, सतीश पोकळे, श्रीराम मोरजकर, आत्माराम घाडी,माजी सरपंच अंकुश डामरे, मधु परब, पोलिस पाटील सावित्री पाताडे, रज्जाक बटवाले,महादेव परब,मारुती घाडी,सुरेश परब ठेकेदार तेजस चव्हाण,विजय परब, अब्बास बटवाले,विनायक मिठबावकर आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा