You are currently viewing शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मकरंद देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट……

शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मकरंद देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट……

*शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मकरंद देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट……*

सिंधुदुर्ग

शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख श्री.योगेश उर्फ बंटी तुळसकर,श्री.अरविंद करलकर,शिवसेना उपविभागप्रमुख श्री.रामकृष्ण गडकरी मामा यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे नव्याने हजर झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मकरंद देशमुख साहेब यांची भेट घेतली व त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.शिवसेना तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर यांनी केश कत्रनालय संदर्भात प्रश्न उपस्थित केला त्यासंदर्भात आपण माहिती घेऊन उत्तर देऊ असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.यावेळी सिंधुरत्न योजना समितीतील माविम व उमेद या दोन्ही सस्था असाव्यात असे श्री.रुपेश पावसकर यांनी सांगितले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा