You are currently viewing शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे रेखाकला परिक्षेत उज्वल यश

शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे रेखाकला परिक्षेत उज्वल यश

शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे रेखाकला परिक्षेत उज्वल यश

देवगड

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परिक्षेत शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.

इलेमेंट्री( पहिली) परिक्षेला १९ विद्यार्थी व इंटरमेजिएट ( दुसरी) परिक्षेला ४२ विद्यार्थी बसले होते. एकूण ६१ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ट झाले होते ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

इलिमेंट्री परिक्षेत अ॓ श्रेणीत २ विद्यार्थी, बी श्रेणीत ८ विद्यार्थी सी श्रेणीत ८ विद्यार्थी, तसेच इंटरमेजिएट परीक्षेत अ॓ श्रेणीत ९ विद्यार्थी, बी श्रेणीत १७ विद्यार्थी सी श्रेणीत १३ विद्यार्थीनी प्राप्त केली.

या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक विनोद चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी , प्राचार्य एस.एन.अत्तार, पर्यवेक्षक उदयसिंह रावराणे, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =