You are currently viewing वेंगुर्ल्यात भाजपा महिला मोर्चातर्फे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे स्वागत

वेंगुर्ल्यात भाजपा महिला मोर्चातर्फे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे स्वागत

वेंगुर्ले:

 

वेंगुर्ला येथील पोलीस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे भाजप महिला मोर्चातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ‌यावेळी श्री. भोसले यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ, भाजप जिल्हा उपाध्यक्षा सुषमा खानोलकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, प्रार्थना हळदणकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, हसीना मकानदार, आकांक्षा परब आदी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + one =