You are currently viewing सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क पद भरती

सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क पद भरती

सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क पद भरती

सिंधुदुर्गनगरी

 सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क मधील सरळसेवेतील पदांची परीक्षा टि.सी.एस – आयओएन यांच्यामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

            या भरतीकरीता सविस्तर जाहिरात सूचना, सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainaik.gov.in या संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी व कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क करावा.

             तरी जिल्ह्यातील सर्व सुभेदार व समकक्ष पदावरुन निवृत्त झालेले  माजी सैनिक (आर्मी, नेव्ही व एअर फोर्स), शहीद जवानाच्या वीरनारी (Battle Casualty) व दिवंगत सेवारत सैनिकाची पत्नी (Physical Casualty) यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇

————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा