You are currently viewing कळसुली येथील पंढरीनाथ चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन

कळसुली येथील पंढरीनाथ चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन

कणकवली :

ओरोस येथील जिल्हा परिषद कला क्रीडा विभाग कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि कणकवली तालुक्यातील कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी पंढरीनाथ राजाराम चव्हाण वय( ३०) यांचे ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले,

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन महिन्यांचा मुलगा, आई,लहान भाऊ, काका,काकी असा परिवार आहे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण यांचे ते पुतणे होत. पंढरीनाथ चव्हाण हे मनमिळावू स्वभावामुळे परिचित होते.कला, क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रात पंढरीनाथ चव्हाण सहभागी होत असत.

प्रतिक्रिया व्यक्त करा