You are currently viewing सिंधुदुर्ग भाजप ओबीसी महासंघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर

सिंधुदुर्ग भाजप ओबीसी महासंघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर

सिंधुदुर्ग भाजप ओबीसी महासंघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याची भाजप ओबीसी महासंघाची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली असून यावेळी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आनंद मिस्त्री तर उपाध्यक्षपदी दिलीप भालेकर यांच्यासह नऊ जणांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजपनेते राजन तेली यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेऊन ही कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान ओबीसी समाजाला भेडसवणारा प्रश्न भाजपच्या माध्यमातून सोडवण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामुळे लवकरच जिल्ह्यात मोठा मेळावा देखील जिल्हात घेतला जाईल अशी माहिती देखील यावेळी नवनिर्वाचित ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद मिस्त्री यांनी यावेळी दिली.

यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, बाळा आकेरकर, दीपक कानेकर, विकी केरकर,आदी उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्षपदी सिद्धार्थ भांबुरे, ओंकार तेली, अमोल तेली,राजेन्द्र आंबेरकर, नारायण साळवी, अंकुश वेटे, सुरेश ढवळ, शरद मेस्त्री, डॉ. सवेश नारकर, सरचिटणीस शांताराम (बाळा) आकेरकर,भूषण पोकळे, दीपक काणेकर, प्रकाश मेस्त्री, सचिवपदी कृष्णा तांडेल, सुनील मठकर, जगदीश चव्हाण, गाजन्नाथ धुरी, आनंद पांढरे, आनंद नेवगी, शंकर साळगावकर, अक्षय पार्सेकर, प्रवीण नाटेकर, कोशाध्यक्ष रितेश सुतार, महिला संपर्क प्रमुख संध्या परमेकर, युवा संपर्क प्रमुख सुधीर आरीवडेकर, महिला संपर्क प्रमुख लक्ष्मी सडवेलकर, युवक सह संपर्क प्रमुख अनिकेत घोंगडे, सोशल मिडिया संयोजक राम बांदेलकर, वैभव मेस्त्री, संदेश सुकळवाडकर, मनकी बात प्रमुख गणपत दशरोडकर, आनंद मेस्त्री, दिनेश मेस्त्री,कुणाल कुंभार, सदस्यपदी योगेश पाथरे, लक्ष्मण (बाळा) नाईक,संजय विर्नोडकर, माधवी बांदेकर, संदीप हळदणकर, सागर सांगेलकर, शंकर मेस्त्री, समीर कल्याणकर, साईनाथ धारगळकर,अजय परब, श्याम शेटकर, मनोज वाटेगावकर, सचिन खेडेकर,चंद्रशेखर मुळम, नारायण कुंभार, रवींद्र सांगवेकर, रामचंद्र भोई,साक्षी वाळके, विजय भोगटे, राजू पेडणेकर, प्रकाश मुणगेकर आदींची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − five =