You are currently viewing जेष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक शनिवारी

जेष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक शनिवारी

जेष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक शनिवारी

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्व सभासद बंधू – भगिनींनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =