You are currently viewing फोंडाघाट – हवेली नगर येथे होणाऱ्या गटारांवर फूटपाथ घालण्याचे सा.बा. विभाग कणकवली कडून आश्वासन

फोंडाघाट – हवेली नगर येथे होणाऱ्या गटारांवर फूटपाथ घालण्याचे सा.बा. विभाग कणकवली कडून आश्वासन

फोंडाघाट – हवेली नगर येथे होणाऱ्या गटारांवर फूटपाथ घालण्या संदर्भात रहिवाशांचे सा.बा. विभाग कणकवली यांना निवेदन सादर

सा.बा. विभाग कणकवली कडून हवेली नगर रहिवाशांना काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन
फोंडाघाट

हवेली नगर येथे होणाऱ्या गटारावर बंद फूटपाथ नसल्याने सर्वगौड साहेबांची अजित नाडकर्णी आज भेट घेणार आहेत. गटारांवर जर फुटपाथ घातले नाहीत तर अपघातांची संख्या वाढते. ही गोष्ट त्यांचे काम चालू असताना सांगितले तर वाढीव एस्टिमेट करून ते काम होऊ शकते तुम्ही सर्वांनी याची कल्पना द्यावी नाहीतर प्रत्येक वेळी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी हे प्रत्येक कामात विरोध करतात असे होईल. जवळजवळ 600 फूट गटार त्यांच्या हद्दी समोरून जात आहे. भरधाव गाड्या मोटर सायकल स्वार हे त्या उघड्या गटारात पडल्यावर सा.बा. विभाग जागे होणार काय?असा संतप्त सवाल हवेली नगरचे रहीवासी विचारत आहेत.राधाकृष्ण हाॅलही याच ठिकाणी आहे.लग्न समारंभावेळी अशी कोणतीही घटना घडु नये.सार्वजनीक बांधकाम यावर ठोस मार्ग काढेल अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

या संदर्भातील निवेदन आज सा.बा. विभागात सादर केले गेले. निवेदन स्विकारुन निधी उपलब्द करुन सर्व रस्त्यावर फुटपाथ करुन देतो, काम थांबवु नका, उद्या तुमच्या पत्रावर १००% निर्णय घेवु असे आश्वासन यावेळी हवेली नगरच्या रहिवाशांना देण्यात आले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + nineteen =