You are currently viewing अहमदनगर येथील वकिली व्यवसाय करणा-या दांपत्याच्या निघृण हत्येचा देवगड तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध…

अहमदनगर येथील वकिली व्यवसाय करणा-या दांपत्याच्या निघृण हत्येचा देवगड तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध…

अहमदनगर येथील वकिली व्यवसाय करणा-या दांपत्याच्या निघृण हत्येचा देवगड तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध…

देवगड

राहुरी अहमदनगर येथे वकिली व्यवसाय करणा-या दांपत्याच्या निघृण हत्येचा देवगड तालुकाबार असोसिएशनच्यावतीने निषेध करण्यात आला.
सदर हत्याकांडाचा सखोल तपास होवुन सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी व त्यांचेवर पुढील कायदेशिर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी सर्व वकील सदस्यांनी निवेदनाव्दारे देवगड तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. दिवसेंदिवस राज्यात वकीलांवर हल्ले करणे,धमकाविणे त्रास देणे असे प्रकार वाढत चालले आहेत. आढावा व वकील दांपत्यांच्या झालेल्या निघृण हत्येमुळे त्यांची दाहकता अधिक प्रकर्षाने समोर आलेली आहे. यासाठी वकीलांच्या संरक्षणाकरीता ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळरित्या लागू करणे आता अत्यावश्यक बनलेले आहे व सदर कायदयाची तात्काळ अंमलबजावणी सुरु झाल्यास वकीलांच्या मनात निर्माण झालेली भिती दूर होवुन त्यांना व्यवसाय करताना संरक्षणाची हमी मिळणारी आहे. तरी प्रस्तुत वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करणेत यावा व त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणेकरिता आपलेमार्फत महाराष्ट्र शासनास कळविणेत यावे असे निवेदन देवगड तहसिलदार यांना देवगड तालुकाबार असोसिएशनच्यावतीने देण्यात आले. यावेळी ॲड. देवानंद गोरे, ॲड. सिध्देश आचरेकर, ॲड. गिरीश भिडे, ॲड. श्यामसुंदर जोशी, ॲड. अन्वी कुलकर्णी, ॲड. संगीता कालेकर, ॲड. लिमये, ॲड. लोके, ॲड. खोबरेकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 7 =