You are currently viewing ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून प्रजासत्ताकदिनी मनोहर मनसंतोष गडावर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व ध्वजारोहण* 🚩

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून प्रजासत्ताकदिनी मनोहर मनसंतोष गडावर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व ध्वजारोहण* 🚩

*३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून प्रजासत्ताकदिनी मनोहर मनसंतोष गडावर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व ध्वजारोहण* 🚩🇮🇳

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने आज दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र राज्यातील ३५० किल्ल्यांवर शिवप्रतिमा पूजन व ध्वजारोहण संकल्प हाती घेण्यात आला होता. यावेळी महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींना, संस्थांना या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील मनोहर मनसंतोष गडावर ध्वजारोहण आणि शिवप्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 12 =