You are currently viewing अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सिंधुदुर्ग, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्या आयोजन

अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सिंधुदुर्ग, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्या आयोजन

अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर
व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सिंधुदुर्ग, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्या आयोजन

कणकवली

अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर
व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सिंधुदुर्ग, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक – 27-01-2024 शनिवार वेळ – सकाळी 10 ते 02 या वेळेत शिवसेना कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ, कणकवली येथे होणार आहे.

नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा-

● महेंद्र सावंत – 9420335758, दिनेश डावरे – 9763417473, यासिन मणेर- 7249830148
अथायु मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर.
9545933333, 0231- 3502333. –

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयविकार, हाडांचे फ्रॅक्चर, गुडघ्याचे लिंगामेन्ट शस्त्रक्रिया, कॅन्सर ऑपरेशन, मेंदू व मणका ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन
यांच्याशी संबंधित रुग्णांनी या शिबिटाचा लाभ घ्यावा.

हृदयविकाराचे लक्षणे
• हृदयरोग व मधुमेह छातीत धडधडणे, छातीत दुखणे• घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे • हाता-पायातून मुंग्या येणे• खूप तहान लागणे, वारंवार लघवी येणे• जिना चढताना धाप लागणे

हाडाचे लक्षणे
● गुडघेदुखी
• गुडघ्यामध्ये अचानक आणि तीव्र वेदना होणे
• चालताना गुडघ्याचा सांधा सेल झाल्यासारखा वाटणे• दैनंदिन कामामध्ये कोणतीही हालचाल करताना सांध्याच्या, वेदना होणे• तोल जाणे • मांडी घालता न येणे• बसताना व उठताना गुडघे ताण येणे• अपघात मुळे गुडघे सतत दुखणे चालणे असह्य होणे

मूत्रविकार व मुतखडा लक्षणे
• लघवीला अडथळा होणे • लघवीत रक्तस्त्राव होणे
• लघवीला खाई होणे किडणीचे कार्य मंद होणे
• मुतखडा• पाठीकडून पोटात दुखणे थेंब थेंब लघवी होणे• लघवी करताना जळजळ होणे • लघवी धार कमी होणे• मूत्रपिंड निकामी होणे नकळत लघवी होणे• वारंवार लघवी होणे

कॅन्सर पूर्व लक्षणे
• स्तनात किंवा शरीरातील काही भागात गाठी तयार होणे• खोकला व सतत खसा दुखणे
• शरीराच्या विशिष्ट भागात दीर्घकालीन वेदना
मोफत, • तोंडातील बरी न होणारी जखम
अन्न गिळताना त्रास होणे
लघवी व मलातून रक्तस्त्राव होणे
• अचानक आवाजात बदल होणे
• वारंवार चक्कर येणे व भूक न लागणे वजनात अचानक घट होणे

रक्तातील साखर तपासणी
बी.पी. व ई. सी. जी. तपासणी

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व
आधार कार्ड धारकांना मोफत * ऑपरेशन सोय
* नियम व अटी लागू
मोफत डायलिसिस

महात्मा जोतोबा फुले जनआरोग्य योजने
अंतर्गत मोफत डायलेसिसची सोय
सवलतीचा दरात

खुबा (THR) व गुडघा (TKR)
प्रत्यारोपण (बदलणे)
एम. आर. आय. M.R.I., सी.टी. स्कॅन (C.T. Scan), सोनोग्राफी, CBC, Urine, X-Ray या तपासणींवर विशेष सवलत देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा