You are currently viewing आयएमए पिं-चिं- भोसरीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला डॉ माया भालेराव

आयएमए पिं-चिं- भोसरीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला डॉ माया भालेराव

आयएमए पिं-चिं- भोसरीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला डॉ माया भालेराव

पिंपरी (प्रतिनिधी- बाबू डिसोजा कुमठेकर)

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या(आयएमए) पिंपरी- चिंचवड भोसरी- शाखेच्या अध्यक्षपदी डॉ माया भालेराव तर सचिवपदी डॉ सारिका लोणकर व तर खजिनदार म्हणून डॉ मनिषा डोइफोडे यांची नियुक्ती करण्यात आली.
चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या पदग्रहण सोहळ्यात पदाची सूत्रे स्वीकारली.
यावेळी आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे व आयएमए राज्याचे उपाध्यक्ष डॉ वैजयंती पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून तर विश्वस्त डॉ दिलीप कामत, डॉ. संजय देवधर, मावळते अध्यक्ष डॉ सुशील मुथियान, डॉ सुहास माटे,डॉ विजय सातव,डॉ प्रभाकर बुरूटे,डॉ माधव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील तब्बल ९०० डॉक्टर सभासद असलेली ही संघटना 10 वर्षापासून कार्यरत आहे.
वेगवेगळया विषयावर वैद्यकीय परिषद व कार्यशाळा आयोजन , अवयवदान,टीबी जनजागृती, महिला स्वास्थ्य उपक्रम, आओ गांव चले असे उपक्रम
राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ भालेराव यांनी यावेळी दिली.
नवीन कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे-
डॉ माया भालेराव – (अध्यक्ष)
डॉ सारिका लोणकर-(सचिव)
डॉ मनिषा डोईफोडे -(खजिनदार)
डॉ सुधीर भालेराव- (नियोजित अध्यक्ष)
डॉ ललित कुमार धोका- (उपाध्यक्ष)
डॉ अनिरुद्ध टोणगावकर-( उपाध्यक्ष )
डॉ सुमीत लाड- ( संपादक- स्पंदन )
डॉ ज्योती डेकाते- (महिला डॉक्टर प्रमुख)
डॉ सुहास लुंकड – (सहसचिव)
डॉ दीपाली टोणगावकर (सह खजिनदार )
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ सुधीर भालेराव आणि डॉ सुहास लुंकड यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ वर्षा कुऱ्हाडे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. सारिका लोणकर यांनी केले.

*संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − five =