You are currently viewing सिंधुदुर्गातील विश्वकर्मा योजना लाभार्थी दिल्लीत दाखल…

सिंधुदुर्गातील विश्वकर्मा योजना लाभार्थी दिल्लीत दाखल…

सिंधुदुर्गातील विश्वकर्मा योजना लाभार्थी दिल्लीत दाखल…

कुडाळ

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ आणि मालवण येथील विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी विमानाने दाखल झाले आहेत. त्यांना उद्या, २६ जानेवारी होणाऱ्या राजपथ येथील मुख्य कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे.
या कार्यक्रमासाठी कुडाळ आणि मालवण तालुक्यातून एकूण दोन गटात २० जण गेले आहेत. यामध्ये जगदीश वालावलकर, विजय चव्हाण, परेश चव्हाण, मंगेश मेस्त्री, राजशेखर मेस्त्री, राधिका कोरगावकर, राजश्री नाईक, संजय मेस्त्री, चंद्रशेखर माळवे, संतोष सुतार, रवींद्र चव्हाण, सचिन साटेलकर, रुपेश पिंगुळकर, चेतन परब, आकाश पिंगुळकर, राजन नारींग्रेकर, सिद्धेश सरमळकर, सिद्धेश पिंगुळकर, चंद्रशेखर मेस्त्री, तन्वी परब यांचा समावेश आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा