You are currently viewing विज संघटनेच्या लाक्षणिक उपोषणात दोडामार्ग वीज ग्राहक संघटनेचा सहभाग…

विज संघटनेच्या लाक्षणिक उपोषणात दोडामार्ग वीज ग्राहक संघटनेचा सहभाग…

विज संघटनेच्या लाक्षणिक उपोषणात दोडामार्ग वीज ग्राहक संघटनेचा सहभाग…

दोडामार्ग

जिल्हा वीज संघटनेच्या २६ जानेवारीला होणाऱ्या लाक्षणिक उपोषणाला दोडामार्ग वीज ग्राहक संघटना सहभागी होणार आहे, अशी माहिती आज झालेल्या बैठकीत दोडामार्ग ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी यांनी दिली.

यावेळी सचिव दशरथ मोरजकर, सहसचिव भूषण सावंत, उपाध्यक्ष संजय गवस, तालुका समन्वयक सागर शिरसाट, रूपेश मयेकर, पांडुरंग बोर्डेकर, श्रवणकुमार पुरोहित, नवराज कांबळे, रविंद्र खडपकर, मदन राणे, सल्लागार लक्ष्मण कुसो आयनोडकर व विजय लाडू जाधव, विष्णू मुंज उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा