You are currently viewing प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एम बी सी लोकआवाज तर्फे गुणवंतांचा सत्कार

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एम बी सी लोकआवाज तर्फे गुणवंतांचा सत्कार

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एम बी सी लोकआवाज तर्फे गुणवंतांचा सत्कार

फोंडाघाट

२६ जानेवारी भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एम बी सी लोकआवाज तर्फे गुणवंत चित्रकार मिहीर उमेशजी सावंत यांना गौरविण्यात येणार आहे . त्याच प्रमाणे सार्वजनीक बांधकामचे उपअभियंता ज्यांनी मालवण मधील शिवसृष्टीचे काम पाहीले ते अजयकुमार सर्वगौड साहेब यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष समीरजी नलावडे आणि अबीदजी नाईक या कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत. अजित नाडकर्णी यांनी केलेला या नवीन उपक्रमाचे कौतुक होत आहे. मिहीर उमेशजी सावंत यांनी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे हुबेहुब चित्र काढले आहे त्या बद्दल त्याला हे सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =