You are currently viewing जय श्रीराम!!

जय श्रीराम!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जय श्रीराम!!!*

 

जीव तीळ तीळ तुटत होता

तीनशे सत्तरसाठी, पस्तीस ए साठी

अयोध्या काशी मथुरे साठी

अन पी.ओ.के साठी सुद्धा !

पण मार्ग निघेल ,अशी तीळभर आशा नव्हती

पण एक जादूगार आला

कोणी पाठवलं त्याला ?

तीळभर नाही मणभर आशा पल्लवीत झाल्या ।

जगण्यातला अर्थ गवसू लागला

तिळातिळानं मार्ग सरकू लागला

तीनशे सत्तर नंतर या देशाच्या स्वर्गाला

काश्मीरला मुक्त श्वास घेता आला

काशीचा विश्वेश्वर ,अयोध्येचा राम ,मथुरेचा कृष्ण

सर्वांनीच सत्कार्माला आशिर्वाद दिला

कारण तुमच्यातला धार्मिक, आता जागा झाला होता

घरोघरी तिळाचं तेल कापसाची वात आनंदाने तेवू लागली

संक्रांतीला तिळगुळ वाटला जास्तच गोड लागला

आता राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा

शेकडो वर्षांची तपश्चर्या, लाखो भक्तांचे बलिदान

अखेर सत्कर्माच्या वृक्षाला रसाळ, गोमटी फळे लागली

विश्वेश्वराच्या साक्षीनं रामचंद्रांचे स्वागत होईल

श्रीराम जय रामचा घोष होईल

आता मथुरेच्या मार्गाला लागून

राधे राधे जय श्रीकृष्णचा जयघोष करू

‘ मा फलेषु कदाचन’ भक्तांनी कर्म केलं

त्याची मधुरफळे आम्ही चाखणार आहोत

जय जय राम कृष्ण हरी

जय भोलेनाथ, हर हर महादेव

भारत माता की जय

 

विद्या रानडे मुंबई |

 

 

*संवाद मिडिया*

 

*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*

 

*ADVT LINK👇*

————————————————

🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*

 

👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*

 

👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*

 

👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*

 

👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*

 

👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*

 

👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*

 

👉 आजच खरेदी करा…📝

 

🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*

 

📱9289922336, 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा