You are currently viewing फोंडाघाटात बलेरो पिकअप न्यूट्रल झाल्याने अपघात

फोंडाघाटात बलेरो पिकअप न्यूट्रल झाल्याने अपघात

फोंडाघाटात बलेरो पिकअप न्यूट्रल झाल्याने अपघात

महिलांना फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात केले दाखल

दाजीपूर मधील उगवाई मंदिरात महिलांच्या बचत गटाने वनभोजनाचे केले होते आयोजन

फोंडाघाट

कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर मधील उगवाई मंदिर याठिकाणी बचत गटाच्या महिलांची वनभोजन सहल निघाली होती.
त्यात घाटात सर्व महीला जागेवर जावुन जेवण बनवायचे असा प्लॅन करुन गेली.परंतु एका ठिकाणी गाडी उभी करुन ड्रायव्हर गाडी टायर हवा चेक करत असताना गाडी बलेरो पिक अप न्युट्रल झाली आणि मागे जावु लागली. आतील सर्व महीला घाबरल्या.काहीनी उड्या मारल्या त्या जायबंदी झाल्या.

सर्वांना फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र, कणकवली आणि जास्त फ्रॅक्चर आहेत त्यांना नवांगुळ हॉस्पिटल कुडाळ या ठिकाणी ॲडमीट केले आहे. सर्वांची प्रकृती ठिक असुन दैव बलवत्तर म्हणुन अनुचीत प्रकार घडला नाही. आमदार नितेशजी राणे साहेब यांना सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी कळविले असुन ते त्यात लक्ष घालत आहेत.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा