You are currently viewing एमआयटी एडीटी विद्यापीठात रामलल्लाचे जल्लोषात स्वागत

एमआयटी एडीटी विद्यापीठात रामलल्लाचे जल्लोषात स्वागत

*एमआयटी एडीटी विद्यापीठात रामलल्लाचे जल्लोषात स्वागत*

पुणे

रामजन्मभूमी अयोध्येत होत असलेल्या प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे येथील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून ढोल-ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून निघालेल्या मिरवणुकीची आघाडी ‘गजकर्ण’ या विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशा पथकाने केली. तसेच यावेळी, टाळ-मृदुंगाच्या आवाजाने विद्यापीठाचे वातावरण भक्तीमय झालेले पाहायला मिळाले. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनिता कराड, प्र.कुलगुरु डॉ.अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह विद्यापीठाचा सर्व प्राध्यापक वर्ग या मिरवणुकीत सामील झाला होता.
विद्यापीठाच्या स्कुल ऑफ आर्किटेक्चरकडून साकारण्यात आलेल्या राम मंदिराची प्रतिकृती या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होती. विद्यापीठातील हनुमंतांच्या पुतळ्याचे दर्शन घेवून श्री.विश्वस्वरुप देवता मंदीराच्या प्रांगणात या मिरवणूकीचा समारोप झाला. त्यानंतर विश्वस्वरूप मंदीरात प्रा.डाॅ.कराड दांम्पत्याकडून होम-हवन करून राम-लल्लाची पूजा करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मंदीराच्या प्रांगणात सुंदर पारंपारिक नृत्याविष्कार सादर करून सर्वांची मने जिंकली. अयोध्येत झालेल्या राम मंदीर प्रतिष्ठापनेचे यावेळी स्क्रिन लावून थेट प्रक्षेपन देखील करण्यात आले होते. अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर जय श्रीरामच्या जयघोषात प्रसाद वाटप करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =