You are currently viewing फोंडाघाटमध्ये श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना निमीत्त वातावरण राममय; सर्वत्र आनंदोत्सव

फोंडाघाटमध्ये श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना निमीत्त वातावरण राममय; सर्वत्र आनंदोत्सव

फोंडाघाटमध्ये श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना निमीत्त वातावरण राममय; सर्वत्र आनंदोत्सव

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये आज सकाळ पासुनचं श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना निमीत्त सर्वत्र भगवे श्रीराम फोटो असलेले झेंडे लावुन कार्यक्रम साजरा करण्यात आला. एसटी स्टँडवर समर्थ लोणचे श्री.शांतादुर्गा आर्टस श्री.गाड यांनी १० फुट x २० फुट एवढी मोठी रांगोळी साकारली होती. श्री.राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी आरतीचे प्रयोजन करण्यात आले. अयोध्येत पंतप्रधान श्री.मोदीजींनी आरती केली त्यावेळी आरतीचे आयोजन केले गेले. त्यानंतर महाप्रदाचा २००० लोकांनी आस्वाद घेतला. दिवसभर श्री.राधाकृष्ण केबल नेटवर्क यांनी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले. श्री.अजित नाडकर्णी यांनी ५० इंची टि.व्ही. मुळे त्याकाणी देवळात बसुन झाले श्रीराम ललाचे दर्शन सर्वांना झाले. गांगोवाडी, कुळाची वाडी, श्री.मारुती मंदिर, श्री.पावणादेवी, यासर्व ठिकाणी कार्यक्रम भजने आणि महाप्रसादाचे नियोजन हवेली नगर या ठिकाणी करण्यात आले आहे. श्री.साई मंदिरा रोशनाई, दिवसभर कार्यक्रम, रात्री महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. अजित नाडकर्णी यांनी सर्वत्र जावुन कार्यक्रमात सहभागी झाले. आज मा.मोदिजींनी केलेला त्याग आणि या सर्वामुळे प्रेरीत झालो असल्याचे त्यांनी सांगीतले.
फेब्रुवारी मध्ये सहकुटुंब श्रीराम ललांच्या दर्शनासाठी अयोध्येत जावुन नतमस्तक होणार कारण मुर्ती पाहुनच धन्य पावलो असे सांगीतले. आज पुर्ण फोंडाघाट बाजार पेठेत लाडवाचे वाटप केले, आणि खारीचा वाटा नाडकर्णी यांनी उचलला.

संवाद मीडिया*

एक नव्हे .. दोन नव्हे तर तब्बल तीन वर्ष शेड्यूल सर्विस पूर्णपणे फ्री..
सोबत तीन वर्ष १ लाख किमी वॉरंटी

म्हणजे फक्त सीएनजी भरा
आणि मनसोक्त फिरा

प्रीमियम हैचबैक श्रेणी मधील सर्वोत्तम कार..
इंडस्ट्री मध्ये प्रथमच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी ने परिपूर्ण
आता लगेज ची काळजी मिटली..

संपुर्ण बुट स्पेस चा वापर..
भरपुर प्रवास तो देखील भरपुर लगेज सहित..

एक्सचेंज , १००% ऑन रोड फाइनेंस , टेस्ट ड्राइव , डेमो करीता आपल्या नजिकचे शोरुम ला भेट दया अथवा कॅाल करा

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/123007/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा