You are currently viewing येतील राम आता

येतील राम आता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*येतील राम आता*

 

पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेने

आली आनंद वार्ता

अयोध्येच्या पावन नगरी

येतील राम आता

 

शरयू नदीच्या तीरावरती

सजली अयोध्या नगरी

ऋषी मुनी भक्त गणांनी

अवतरला स्वर्ग भुवरी

 

सडा समार्जन अंगणी

रंग रंगांची रांगोळी

समई, पणत्या, नंदादीपानी

साजरी करु या दिवाळी

 

लावा भगव्या पताका

सजवा चारी वाटा

हिंदु धर्माचे श्रध्दास्थान

येतील राम आता

 

विजय पताका अंबरी

झळकेल भारत माता

सनई, चौघडा जल्लोषात

येतील राम आता

 

रामनाम गजराने

आनंदी झाली जनता

देश भरात स्वागत होईल

येतील राम आता

 

बाल रुपात राम लल्लाचे

दर्शन सगळे घेता

प्रसाद सगळे वाटा कारण

राम येतील आता

 

*शीला पाटील. चांदवड.*

 

*संवाद मिडिया*

 

*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*

 

*ADVT LINK👇*

————————————————

🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*

 

👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*

 

👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*

 

👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*

 

👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*

 

👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*

 

👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*

 

👉 आजच खरेदी करा…📝

 

🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*

 

📱9289922336, 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =