You are currently viewing मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर सापडलेल्या त्या वृद्ध महिलेची ओळख पटली  मालवण 

मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर सापडलेल्या त्या वृद्ध महिलेची ओळख पटली मालवण 

मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर सापडलेल्या त्या वृद्ध महिलेची ओळख पटली

मालवण

मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर सापडलेल्या त्या वृद्ध महिलेची ओळख पटली असून तो मृतदेह श्रीमती सत्यवती अंकुश दाभोलकर (८५) हिचा असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गवानवाडी येथील श्रीमती सत्यवती अंकुश दाभोलकर या काल शुक्रवारी परुळे बाजारात आल्या होत्या त्यानंतर त्या मालवण मध्ये आल्याचे पोलिसांनी सांगितले आज सकाळी मालवण बंदर जेटी येथील समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे वृत्त फोटोसह सोशल मीडियावर पसरताच संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी मालवणला धाव घेतल्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटली याबाबत सत्यवान अंकुश दाभोलकर यांनीं पोलिसात खबर दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत

*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*संपर्क : 7350735091 /7350534534*

पासपोर्ट असिस्ट // विजा असिस्ट
भारतीय सहली // विदेशी सहली
मनी ट्रान्सफर // करन्सी एक्सचेंज

ट्रॅव्हल इन्शुरन्स // हॉटेल बुकिंग
कार ऑन रेंट // क्रूज बुकिंग
हाऊस बोट बुकिंग // रेल्वे तिकीट बुकिंग
विमान तिकीट बुकिंग // सिंधुदुर्ग दर्शन पॅकेज

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

☎️ *7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/122506/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + nineteen =