You are currently viewing अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा

अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा

नाशिक :

 

वाचन संस्कृतीच्या चळवळीत दिवाळी अंकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या शतकोत्तर परंपरेला प्रोत्साहन म्हणून अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय मराठी दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ज्ञ परीक्षकांकडून उत्कृष्ट दिवाळी अंकांची निवड करून, विविध दिवाळी अंकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत.

*सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक*

रोख 2000/- आणि सन्मानपत्र

*उत्कृष्ट विषय*

रोख 1000/- आणि सन्मानपत्र

*उत्कृष्ट मांडणी*

रोख 1000 आणि सन्मानपत्र

*उत्कृष्ट मुखपृष्ठ*

रोख 1000 आणि सन्मानपत्र

नेटाने दिवाळी अंकाचे प्रकाशन करणाऱ्या प्रकाशक, संपादकांनी आपल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती 10 नोव्हेंबर 2022 च्या आत पाठवाव्यात.

*दिवाळी अंक पाठविण्याचा पत्ता*

प्रवीण जोंधळे,

अक्षरबंध प्रतिष्ठान, दहावामैल,

जऊळके दिंडोरी, ओझर, नाशिक- 422206

अधिक माहितीसाठी 9922946622 (प्रवीण जोंधळे), 9850697940 (सप्तर्षी माळी) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा