You are currently viewing न्हावेली येथे २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर 

न्हावेली येथे २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर 

न्हावेली येथे २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

सावंतवाडी

डॅा. गद्रे नेत्र रुग्णालय सावंतवाडी व ग्रामपंचायत न्हावेली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २० जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यत ग्रामपंचायत न्हावेली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची वैशिष्ट्ये अवघ्या सहा हजारामध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया केली जाईल व कॅम्प्युटरद्वारे अचूक चष्मा नंबर काढून सवलतीच्या दरात चष्मा वाटप केले जाईल. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्हावेली ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − two =