You are currently viewing न्हावेली येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव उद्या

न्हावेली येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव उद्या

न्हावेली येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव उद्या

न्हावेली :

येथील श्री देव घोडेमुख देवस्थानचा बुधवार दिनांक १७ रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होत आहे.यानिमित्त सकाळी धार्मिक विधी व नवस बोलणे फेडणे, ओटी भरणे ,त्यानंतर पालखी मिरवणूक उशिरा रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 6 =