You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ एम आय डी सी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ एम आय डी सी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ एम आय डी सी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी.

मनसेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा देताच एमआयडीसी प्रशासनाला आली जाग.

गेली अनेक वर्षांपासून कुडाळ तालुक्यातील नेरुर वाघचौडी प्रकल्पग्रस्त शेतकरी एमआयडीसी भुखंड क्र G13 मधून जोड रस्ता मिळावा म्हणून उपोषण तसेच वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत होते.अनेक वर्षे आंदोलने करून अखेर एमआयडीसी प्रशासनाने भुखंड क्र G13 मधून व सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरूही झाले असताना त्याच प्रकल्पग्रस्तांसाठी मंजूर रस्त्यावर अन्य व्यक्तीला भुखंडाचे चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले आणि सदर रस्त्याचे सुरू असलेले काम बंद करण्यात आले ही बाब प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या लक्षात येताच प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा उपोषणाचे पत्र दिले तसेच याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सदर आंदोलनला पाठींबा द्यावा अशी मागणी केली असता.
प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या मागणी नुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हा सचिव बाळा पावसकर, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे,शाखाध्यक्ष सरंबळ सिताराम कदम आदी पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देऊन मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनामार्फत लगेच दुसऱ्या दिवशी ग्रामस्थां सोबत सदर रस्त्याची जाग्यावर जाऊन मोजणी करत बंद असलेले काम सुरू करण्याची ठेकेदाराला सुचना केली.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =