You are currently viewing आंगणेवाडी जत्रोत्सवात जिओचे नेटवर्क

आंगणेवाडी जत्रोत्सवात जिओचे नेटवर्क

राजन तेली यांच्या हस्ते जिओ टॉवरचा शुभारंभ

 

मालवण / मसुरे :

आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आंगणेवाडीत जिओ कंपनीचा तात्पुरता स्वरूपात टॉवर उभारण्यात आला आहे, या नेटवर्कचा शुभारंभ भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते झाला.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, अशोक तोडणकर, महेश मांजरेकर, महेश बागवे, आंगणेवाडी विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, शशी आंगणे, अनंत आंगणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा