You are currently viewing संजय पडते यांचे खासदार राणेंकडून सांत्वन

संजय पडते यांचे खासदार राणेंकडून सांत्वन

कुडाळ

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या घरी खासदार नारायण राणे आणि सौ .निलमताई राणे यांनी सांत्वनपर भेट देऊन परिवाराला धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाप्रमुख राजन तेली, डॉ.मिलिंद कुलकर्णी, माजी जिलहा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, नगराध्यक्ष ओंकार तेली, रणजित देसाई, संध्या तेरसे, विनायक मांडकुलकर, दीपक नारकर, प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =