You are currently viewing मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी घेतले आई भराडी देवीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी घेतले आई भराडी देवीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी घेतले आई भराडी देवीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि यांनी भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या मुख्यप्रवेशद्वार वर मुख्यमंत्री शिंदे यांचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे,माजी खासदार नीलेश राणे,आमदार कालिदास कोळमकर,रवी फाटक, ब्रिगेडियर सुधीर सावंत,भाजपचे प्रमोद जठार,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,मनीष दळवी,अतुल काळसेकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा