You are currently viewing निरवडे येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन २० रोजी

निरवडे येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन २० रोजी

निरवडे येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन २० रोजी

सावंतवाडी

श्री देव महापुरुष कला क्रिडा मंडळ,निरवडे माळकरवाडी आयोजित निरवडे ( माळकरवाडी ) येथे शनिवार २० व रविवार २१ जानेवारी रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार २० रोजी कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५५५५ द्वितीय पारितोषिक ८८८८ तृतीय पारितोषिक ५५५५ तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी सुनिल माळकर ( ९७६५२६१६५५ ) यांच्याशी संपर्क साधावा.

रविवार २१ रोजी रात्री ८ वाजता सुधिर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर यांचा “ पराशक्ती दहन भावई महिमा “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा