You are currently viewing सांधेदुखी साठी खास पंचकर्म – माधवबाग

सांधेदुखी साठी खास पंचकर्म – माधवबाग

माधवबाग शाखा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आयोजित

*सांधेदुखी साठी खास पंचकर्म फक्त 699/- मध्ये*

*दि. 12 मार्च ते 19 मार्च 2024 वेळ स. 10 ते सायं. 5.30 वा.*

*वाताचे विकार जसे की, सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे, सूज येणे, हालचाल करताना सांध्यांमधून आवाज येणे, कंबरदुखी, पाठ दुखी, सांध्यांमध्ये गॅप मान दुखी, फ्रोझन शोल्डर, अंग लुळे पडणे, नसा कमकुवत होणे, स्पाँडिलोसिस इत्यादीं साठी*

*पंचकर्म चिकित्सेचे फायदे खालीलप्रमाणे :-*

या उपचार पद्धतीमध्ये शरीरातील स्नायुंना पोषक तत्वे आणि रक्त पोचवण्यासाठी व मांसपेशींना ताकद मिळवण्यासाठी विशिष्टपद्धतीने औषधी तेलाने मसाज केला जातो. काढ्याने वाफ दिली जाते त्यामुळे सांध्यांच्या हालचालीमध्ये सुधार होतो.

*नाव नोंदणी आवश्यक*

*कणकवली 9373183888*

*कुडाळ 9011328581*

*सावंतवाडी 7774028185*

प्रतिक्रिया व्यक्त करा