You are currently viewing कामळेवीर बाजारपेठ येथे १३ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर

कामळेवीर बाजारपेठ येथे १३ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर

कामळेवीर बाजारपेठ येथे १३ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर

श्री विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ व जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे आयोजन

सावंतवाडी

श्री विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ कामळेवीर बाजार आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी ओरोस सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कामळेवीर बाजार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ कामळेवीर बाजार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − nine =