You are currently viewing कणकवली पर्यटन महोत्सव 2024

कणकवली पर्यटन महोत्सव 2024

🎪*कणकवली पर्यटन महोत्सव 2024*🎪

*11जानेवारी 2024*
*सायंकाळी 4 वाजता ढोलपथक , चित्ररथाने प्रारंभ*

*उद्घाटन रात्री 9वा.*

*उद्घाटक – पालकमंत्री रवींद्र चव्हाण*

*प्रमुख उपस्थिती*
*आ.नितेश राणे, माजी आ.प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश उर्फ गोट्या सावंत*

🎻🎷 *एक संगीत संध्या* 🎸🪗
🎭 गुरुवार दिनांक: 11जानेवारी 2024
🎤 *Retro Metr सोबत चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे व हेमांगी क्वीन*

*🎭शुक्रवार दिनांक: 12 जानेवारी 2024
पदर महिला प्रतिष्ठान यांचा बहारदार कार्यक्रम 🤹🏻‍♀️कनकसंध्या*

🎭शनिवार दिनांक: 13 जानेवारी 2024
🎤 *Indian Idol फेम* 🎤
*निहाल तौर, आशिष कुलकर्णी, सायली कांबळे यांचा सुरमय 🎤🎸दर्जेदार सिंगिंग शो*

🎭रविवार दिनांक: 14 जानेवारी 2023
💤 *Live Music* 💤
*दिव्य कुमार, संचिता गर्गे, चेतना भारद्वाज, नचिकेत लेले यांचा 🎤🎷Live Music Concert* 🎷🎤

*या पर्यटन महोत्सवाचा आनंद लुटा*

*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे*

🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭

*🛣️स्थळ: उपजिल्हा रुग्णालयासमोर, रेल्वेस्टेशन रोड,कणकवली ता. कणकवली, जि.सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा