You are currently viewing दोडामार्ग येथील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेणार सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना..

दोडामार्ग येथील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेणार सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना..

*दोडामार्ग येथील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेणार सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना..*

*पिंपळेश्वर सभागृहात शनिवारी होणार वीज ग्राहकांची बैठक*

दोडामार्ग(प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे दोडामार्ग तालुक्यात देखील वीज ग्राहकांच्या अनेक समस्या असून सदरच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता दोडामार्ग येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना वीज ग्राहकांची बैठक घेणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी संघाच्या सहकार्याने सदरची वीज ग्राहकांची बैठक दोडामार्ग येथील पिंपळेश्वर सभागृहात होणार असून सदर बैठकीसाठी दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी, समस्या लेखी स्वरूपात मांडाव्यात असे आवाहन जिल्हा वीज ग्राहक संघटनेने केले आहे. सदर बैठकीसाठी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, बाळ बोर्डेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, डॉ.श्रीनिवास गावडे, सावंतवाडी व्यापारी संघ अध्यक्ष जगदीश मांजरेकर, पुंडलिक दळवी, दोडामार्ग व्यापारी संघाचे सागर शिरसाट सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष आनंद नेवगी आणि इतर जिल्हा तसेच तालुका कार्यकारिणी सदस्य, व्यापारी संघाचे सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा