You are currently viewing नागवे येथील दत्तात्रय ढवण यांचे निधन

नागवे येथील दत्तात्रय ढवण यांचे निधन

*नागवे येथील दत्तात्रय ढवण यांचे निधन*

*कणकवली

कणकवली तालुक्यातील नागवे तांबळवाडी येथील रहिवाशी तथा मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त लिपिक श्री.दत्तात्रय काशिराम ढवण वय(७७) यांचे सोमवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.ते मनमिळावू आणि परोपकारी स्वभावामुळे परिचित होते.नागवे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.*

*त्यांच्या पश्चात,पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी,दोन स्नूषा,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.सुप्रसिद्ध उद्योजक दिलीप ढवण यांचे ते वडील होत.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =