You are currently viewing फोंडाघाट मध्ये अवकाळी पावसाचे धुमशान

फोंडाघाट मध्ये अवकाळी पावसाचे धुमशान

फोंडाघाट मध्ये अवकाळी पावसाचे धुमशान

बळीराजा हवालदिल तसेच बांधकाम व्यावसायिक अडचणीत

शासन दरबारी योग्य पंचनामा होण्याची अजित नाडकर्णी यांनी केली मागणी

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये कालपासुन पावसाचे धुमशान सुरू आहे. रात्री ९ वाजता सुरु झालेला पाऊस आज सकाळी ७ वाजे पर्यंत बरसतोय. पावसाला वेग नसला तरी या पावसाने आंबा काजु व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे. मोहर काळा पडून जळुन जाण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. तसेचअनेक बांधकाम व्यावसायीक पण विचाराधीन आहेत . बरेच लोकांची बांधकामे आती घराची दुरुस्ती खोळंबीली. पावसाने भाताती गवत माचही खराब होणार. अजित नाडकर्णी यांनी तलाठी सावंत भाऊ आणि सर्कल यांनी पंचनामे करुन होणाऱ्या नुकसानीचा शासन दरबारी पाठपुरावा करावा. काल मुख्यंमंत्री राजापुर मध्ये असल्याने तेही मदतीचा हात देतील तसा विश्वास अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

*संवाद मीडिया*

*सुवर्णसंधी… सुवर्णसंधी…*📢📢
🚗🚕🚗🚕🚗🚕

*माई ह्युंदाई*

*MAI HYUNDAI अविरत सेवेची 25 वर्षे*

*कुडाळ आणि कणकवली मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी..!!*📢

*सेल्स एक्झिक्युटिव – 04 जागा*
(कुडाळ, कणकवली )
▪️पदवीधर, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️6 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर सर्व्हिस – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक) ▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर बॉडीशॉप – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*टेक्निशियन – 3 जागा*
▪️आयटीआय (MMV/डिझेल मेकॅनिक), MCVC, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*वरील सर्व पदांसाठी फ्रेशर्ससुद्धा अर्ज करु शकतात*

*MAI HYUNDAI*

*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली. उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फोन : 9623245800*

*ई-मेल: hrm@ghatgegroup.com*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121183/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 12 =