You are currently viewing कुडाळ आणि कणकवली मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी..!! – माई ह्युंदाई

कुडाळ आणि कणकवली मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी..!! – माई ह्युंदाई

*सुवर्णसंधी… सुवर्णसंधी…*📢📢
🚗🚕🚗🚕🚗🚕

*माई ह्युंदाई*

*MAI HYUNDAI अविरत सेवेची 25 वर्षे*

*कुडाळ आणि कणकवली मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी..!!*📢

*सेल्स एक्झिक्युटिव – 04 जागा*
(कुडाळ, कणकवली )
▪️पदवीधर, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️6 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर सर्व्हिस – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक) ▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*ॲडव्हायजर बॉडीशॉप – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*टेक्निशियन – 3 जागा*
▪️आयटीआय (MMV/डिझेल मेकॅनिक), MCVC, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.

*वरील सर्व पदांसाठी फ्रेशर्ससुद्धा अर्ज करु शकतात*

*MAI HYUNDAI*

*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली. उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फोन : 9623245800*

*ई-मेल: hrm@ghatgegroup.com*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा