You are currently viewing भाजपाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार

भाजपाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार

*भाजपाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार*

वेंगुर्ले

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी झाला .तर त्यांनी दर्पण हे पहीले मराठी भाषेतील वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले . त्यामुळेच हा दिवस दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो .
दरवर्षी ह्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार पत्रकारांना देण्यात येतो . ह्यावर्षी जिल्हास्तरीय पुरस्कार वेंगुर्ले तालुक्यातील दैनिक लोकमत चे भैय्या गुरव , तसेच वेंगुर्ले तालुक्याचे कै.अरुण काणेकर स्मृती पुरस्कार प्रदिप सावंत यांना व कै.संजय मालवणकर स्मृती आदर्श पुरस्कार अजित राऊळ यांना घोषित झाला . या सर्वांचा सत्कार वेंगुर्ले पत्रकार संघाच्या कार्यालयात भाजपाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , दै.प्रहार चे दाजी नाईक , दै.तरुण भारत चे महेंद्र मातोंडकर व भरत सातोस्कर , दै.सामना चे वीनय वारंग , दै.कोकणसाद चे दिपेश परब , साप्ताहिक नवप्रभात चे योगेश तांडेल , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व मारुती दोडशानट्टी , दिलीप परब इत्यादी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*आता आपल्या सिंधुनगरीत*
कणकवली येथे
*OMG it’s CNG*
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच
ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी

महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
आणि
*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस

*प्रती किमी ₹.४/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
आणि
तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस

आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

*एस.पी.ॲाटोहब*
कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121195/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 7 =