You are currently viewing फोंडाघाट मध्ये साश्रु नयनांनी गौरी गणपतीला निरोप

फोंडाघाट मध्ये साश्रु नयनांनी गौरी गणपतीला निरोप

फोंडाघाट मध्ये साश्रु नयनांनी गौरी गणपतीला निरोप

फोंडाघाट

फोंडाघाट मधील गौरी विसर्जन उत्साहात साजरे झाले. डी.जे. आणि ढोलच्या आवाजाने फोंडाघाट परीसर दुमदुमला होता. गणपती बाप्पा मोरया!!पुढच्या वर्षी लवकर या म्हणत साश्रु नयनाने बाप्पाला निरोप देण्यात आला. श्री.गणपती बाप्पाला विसर्जन घाटावर आरती, गार्हाणे करुन बाप्पाला निरोप देण्यात आला. पुर्वी म्हणत बाप्पा पाण्यात एकमेकाबरोबर बोलतात.केवढा मोठा संदेश लोकांना देतात बाप्पा. आबा मर्य यांच्या गणपतीच्या विसर्जनावैळी अजित नाडकर्णी यांनी नमस्कार करुन श्री.गणपती बाप्पा मोरया।।अगले बरस तु जल्दी आ। म्हणुन रात्री बराच वेळ विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 13 =