ह्युंदाई मोटर्स “झिरो कंपलेंट्स” टिंबर मार्केट कोल्हापूर, कुडाळ यांची उत्तम कामगिरी
कुडाळ
ह्युंदाई मोटर्सच्या पश्चिम विभागातील तीन वर्कशॉप्सनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या चौथ्या तिमाहीमध्ये उत्तम कामगिरी करत “झिरो कंपलेंट्स” ची मजल मारली आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे या तीनमध्ये दोन वर्कशॉप्स माई ह्युंदईचीच आहेत. माई ह्युंदाईच्या टिम्बर मार्केट, कोल्हापूर (W2422) आणि कुडाळ (W2702) यांनी आपल्या उत्तम कामगिरीने हे स्थान पटकावलं आहे.
ग्राहक हे दैवत मानून आमचे कर्मचारी सतत कार्यरत असतात. ग्राहकांना उत्तम सर्व्हीस दिल्यामुळे आम्ही ही मजल गाठू शकलो. ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल माई ह्युंदाई ग्राहकांना मनापासून धन्यवाद देत आहे असे प्रतिपादन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केलं आहे..
*संवाद मीडिया*
*सुवर्णसंधी… सुवर्णसंधी…*📢📢
🚗🚕🚗🚕🚗🚕
*माई ह्युंदाई*
*MAI HYUNDAI अविरत सेवेची 25 वर्षे*
*कुडाळ आणि कणकवली मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी..!!*📢
*सेल्स एक्झिक्युटिव – 04 जागा*
(कुडाळ, कणकवली )
▪️पदवीधर, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️6 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.
*ॲडव्हायजर सर्व्हिस – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक) ▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.
*ॲडव्हायजर बॉडीशॉप – 2 जागा*
▪️डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल) / आयटीआय (डिझेल मेकॅनिक)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.
*टेक्निशियन – 3 जागा*
▪️आयटीआय (MMV/डिझेल मेकॅनिक), MCVC, डिप्लोमा किंवा डिग्री (मेकॅनिकल/ औटोमोबाईल)
▪️• 2-4 वर्ष कामाचा अनुभव, स्वतःची टू व्हीलर आणि चारचाकी परवाना.
*वरील सर्व पदांसाठी फ्रेशर्ससुद्धा अर्ज करु शकतात*
*MAI HYUNDAI*
*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली. उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फोन : 9623245800*
*ई-मेल: hrm@ghatgegroup.com*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121183/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*