You are currently viewing सावंतवाडीत सत्ताधारी व विरोधकांकडून फक्त टिका टिपणी;

सावंतवाडीत सत्ताधारी व विरोधकांकडून फक्त टिका टिपणी;

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक यांची बदली करण्याचा सत्ताधारी आमदार, खासदार यांचा डाव फसला आहे. असा टोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न करा. असा सल्लाही ह्यावेळी उपरकर यांनी दिला आहे.

सावंतवाडीत सत्ताधारी आणि विरोधक ह्यांच्याकडून फक्त टिका टिपणी सुरु असल्याचे दिसून येत आहे. मात्र, विकासात्मक काहीच दिसत नाही. मग जनतेने काय करावे असा सवालही केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eleven =